कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता
सुरकूती ओठांची हसे जिथे, त्या वळणावर खूप पाऊस होता सुरकूती ओठांची हसे जिथे, त्या वळणावर खूप पाऊस होता
बेकार भेटला हा एकांत लेकरांना, बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही बेकार भेटला हा एकांत लेकरांना, बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही
पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं
वादळवारे लगेच सुटतील ढगे पळतील वेगात वादळवारे लगेच सुटतील ढगे पळतील वेगात
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना